राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा! कोणते जिल्हे धोक्यात? बघा हवामान खात्याची गंभीर सूचना
महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर वाढलाय आणि हवामान खात्याने (IMD) येत्या 24 तासांसाठी गंभीर इशारा जारी केलाय. पावसाळ्याचा मूड पुन्हा एकदा सक्रिय झालाय आणि यंदा तो जरा जास्तच तीव्र आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी heavy rainfall ची शक्यता आहे. म्हणूनच तुम्ही जर या भागात राहत असाल, तर सावध राहणं गरजेचं आहे. या…