शेळी खरेदी, शेड बांधकाम साठी सरकार देणार 75% अनुदान, असा करा अर्ज
(Sheli Palan Yojana): ग्रामीण भागात शेळी पालन हा एक आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा व्यवसाय समजला जातो. भारतातील अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागांतील कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. चांगले आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेळी पालन हा चांगला पर्याय ठरतो. ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने ‘शेळी पालन योजना’ सुरू केली आहे. राज्यातील गरीब आणि…