PM Kisan हप्ता अपडेट : 10 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०वा हप्ता जुलैमध्ये? संपूर्ण माहिती
शेतकरी बांधवांनो, तुम्ही सगळे PM Kisan Samman Nidhi Yojana च्या २०व्या हप्त्याची वाट पाहताय ना? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात, आणि त्याचा २०वा हप्ता जुलै २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. काय आहे ही योजना, हप्ता कधी येणार, आणि याचा लाभ घेण्यासाठी काय करावं…