अण्णासाहेब पाटील कर्ज योजना – १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे?
अण्णासाहेब पाटील कर्ज ऑनलाईन अर्ज करा जेव्हा कोणी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवलाची कमतरता. बहुतांश लोक सर्वसामान्य कुटुंबांतून येत असल्यामुळे ते नातेवाईकांकडून पैसे उधार घेतात किंवा बँक कर्जासाठी अर्ज करतात. मात्र, बँकांकडून सहज कर्ज मिळत नाही, कारण बँकांना हमी आणि परतफेडीची खात्री हवी असते. त्यामुळे अनेकांच्या व्यवसायाच्या कल्पना…